Ashish Shelar : नागरिक सुविधा शिबिरास मंत्री आशिष शेलार यांची भेट

    03-Apr-2026
Total Views |
Ashish Shelar
 
मुंबई : (Ashish Shelar) भाजपा मुंबई युवा मोर्चाचे सरचिटणीस कमलेश डोके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या नागरिक सुविधा शिबिरास भेट देऊन कॅबिनेट मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शुक्रवार दि.३ रोजी भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.(Ashish Shelar)
 
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित हे नागरिक सुविधा शिबिर ३ एप्रिलपासून ६ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.(Ashish Shelar)
 
"शासनाच्या विविध योजना, प्रमाणपत्रे, अर्ज प्रक्रिया, तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामांबाबत त्वरित मार्गदर्शन आणि सहाय्य मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा." असे आवाहन यावेळी मंत्री शेलार (Ashish Shelar) यांनी नागरिकांना केले.(Ashish Shelar)