Janakrosh Morcha : मंगळवार दि.२१ रोजी महाविकास आणि संयुक्त पुरोगामी आघाडीविरोधात जनआक्रोश मोर्चा

    21-Apr-2026
Total Views |
CM Devendra Fadnavis
 
मुंबई :(Janakrosh Morcha) महिला आरक्षणाला महाविकास आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी यांनी विरोध केल्यामुळे दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजता जनआक्रोश मोर्चा जांभोरी मैदान,वरळी येथून निघून आणि सायंकाळी ७.०० वाजता वरळी डोम येथे पोहोचणार आहे.
 
हेही वाचा :  CM Devendra Fadnavis : १७ एप्रिल रोजी भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर विरोधकांनी तांडव केलं - देवेंद्र फडणवीस
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम उपस्थित असणार आहेत. या मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिलांना संबोधित करतील. यावेळी सर्व खासदार, आमदार, नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.(Janakrosh Morcha)