Ashish Shelar : पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानात मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे मार्गदर्शन
10-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Ashish Shelar)पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत उत्तर मध्य मुंबई जिल्हा आयोजित वांद्रे पश्चिम विधानसभा अभ्यासवर्गात “कार्य विस्तार की हमारी दृष्टी” या विषयावर उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कॅबिनेट मंत्री ॲड.आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी शुक्रवार दि.१० रोजी मार्गदर्शन केले केले.
यावेळी उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, नगरसेविका हेतल गाला, वांद्रे पश्चिम विधानसभा संयोजक किशोर पुनवत, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(Ashish Shelar)