Project Dream: 'प्रोजेक्ट ड्रीम' लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
22-Mar-2026
Total Views |
मुंबई: (Project Dream) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार दि. २२ रोजी नागपूर येथे जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण केले. (Project Dream)
‘प्रोजेक्ट ड्रीम’ अंतर्गत १०० व्हिलेज लायब्ररी, १४ आयसीटी लॅब, ‘दीदी की रसोई’, सुपर ४० आंगणवाडी व ४८ गुरुकुल यांसह अनेक उपक्रमांचा समावेश आहे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते. (Project Dream)