मुंबई : (Pankaja Munde) माजी मंत्री स्व.राज पुरोहित यांच्या मुंबई येथील निवासस्थानी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भेट देऊन पुरोहित कुटुंबियांचे सांत्वन करत शोकभावना व्यक्त केल्या.(Pankaja Munde)
" स्व.राज पुरोहित हे अत्यंत समर्पित नेते होते. त्यांचे जाणे पुरोहित कुटुंबियांसह आम्हा सर्वांसाठी दुःखद आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी पुरोहित कुटुंबियांना धीर दिला." असे प्रतिपादन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यावेळी केले.