Valsa Nair: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी वल्सा नायर

Total Views |

मुंबई: (Valsa Nair) 
भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी वल्सा नायर-सिंग यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.