BMC Elections : तरुणांच्या मतदानाच्या टक्केवारीचा प्रभाव महायुतीच्या बाजूने
16-Jan-2026
Total Views |
मुंबई : (BMC Elections) महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचा (BMC Elections) आढावा घेताना असे लक्षात येते की १८ ते २५ वयोगटातील ४७ टक्के तरुण मतदारांनी भाजपा शिवसेना या महायुतीला पसंती दर्शवली तर २५% तरुणांचा कर उद्धव ठाकरे यांच्या कडे दिसून आला.(BMC Elections)
मुंबई महानगरपालिकेत (BMC Elections) एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले आहे. २०१७ च्या निवडणुकीतील ५५% च्या तुलनेत यात थोडी घट झाली असली तरी १९९२ नंतरची ही दुसरी मतदानाची टक्केवारी आहे.(BMC Elections)
या निवडणुकीपूर्वी (BMC Elections) राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे राज्यात तरुण वयोगटातील मतदारांची संख्या २१% पर्यंत वाढली. भाजपा आणि महायुतीने विकासावर दिलेला भर आणि ट्रीपल इंजिन सरकारचा नारा तरुणांना विशेष भावला आहे. तरुणांना मुंबईत किंवा अन्य ठिकाणी सुविधा महत्त्वाच्या वाटतात त्या सुविधा देण्याच्या आणि हिंदुत्वाचा अजेंडा भाजपने वापरला ज्यात त्यांना यश मिळालं.(BMC Elections)