Mumbai BMC Election Results 2026 Live : गुलाल उधळला! उबाठा उमेदवाराला धुळ चारत तेजस्वी घोसाळकर विजयी

    16-Jan-2026   
Total Views |

BMC Election Results 2026

मुंबई : (BMC Election Results 2026 )
मुंबईच्या दहिसरच्या प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर या विजयी झाल्या आहेत. उबाठाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांचा यांचा पराभव करुन त्यांनी विजय मिळवला आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निवडणुकीचे कल समोर येत आहेत. मुंबई तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली आहे.


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\