Adv. Suhas Chandrakant Wadkar : माजी उपमहापौर सुहास वाडकर विजयी! शिवसेनेच्या मानसी पाटील यांचा केला पराभव

    16-Jan-2026
Total Views |
Adv. Suhas Chandrakant Wadkar
 
मुंबई : (Adv. Suhas Chandrakant Wadkar) ॲड. सुहास चंद्रकांत वाडकर (Adv. Suhas Chandrakant Wadkar) यांनी प्रभाग क्रमांक ४१ मधून ५९६ मतांनी त्यांचा विजय झाला. त्यांना एकूण ७१९६ इतकी मते पडली. शिवसेनेच्या मानसी प्रथमेश पाटील यांना त्यांनी पराभूत केले, त्यांना ६६०० इतकी मते मिळाली होती. उद्धव ठाकरेंची शिवसेना उबाठा विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना, अशी थेट लढत या भागात होती. आमदार सुनील प्रभूंच्या अत्यंत जवळचे सहकारी मानले जाणारे सुहास वाडकर (Adv. Suhas Chandrakant Wadkar) गेल्या टर्ममध्ये माजी महापौर आहेत.(Adv. Suhas Chandrakant Wadkar)
 
हेही वाचा : BMC Elections : तरुणांच्या मतदानाच्या टक्केवारीचा प्रभाव महायुतीच्या बाजूने 
 
उच्चशिक्षित उमेदवार, एक शिक्षक तथा वकील (Adv. Suhas Chandrakant Wadkar) अशी त्यांची ओळख आहे. स्वतः शिक्षक असल्याने त्यांना मोठा जनाधार आहे. मात्र, यंदा शिंदेंच्या शिवसेनेने त्यांना ही लढाई कठीण केली होती. मानसी पाटील यांना त्यांच्या तुलनेत ६६०० इतकी मते पडली. या ठिकाणी काँग्रेसने राहुल उगलेंना तिकीट दिली होती.(Adv. Suhas Chandrakant Wadkar)