CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना फोनवरून शुभेच्छा

    16-Jan-2026
Total Views |

CM Devendra Fadnavis
 

मुंबई : (CM Devendra Fadnavis) महाराष्ट्रातील २८ महानगरपालिका तसेच मुंबई महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.(CM Devendra Fadnavis)





यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की,"तुमचे खूप खूप अभिनंदन तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो विजय मिळालेला आहे,तो नेत्रदीपक विजय आहे. त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन."(CM Devendra Fadnavis)
 


मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्याशी बोलताना मुख्यमंत्री (CM Devendra Fadnavis)  म्हणाले की,"तुमचं खूप अभिनंदन खूप चांगले काम तुम्ही केला आहात. काही चिंता करण्याचे कारण नाही."(CM Devendra Fadnavis)