ठाणे : (Local Body Elections) ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका (Local Body Elections) हद्दीत मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावरील नियुक्त केलेले निवडणूक (Local Body Elections) निर्णय अधिकारी, निरीक्षक, मतमोजणी अधिकारी, मतदार , निवडणूक उमेदवार त्यांच्या सोबत नियुक्त असलेलली एक व्यक्ती, यांनाच प्रवेश असणार आहे, सुरक्षा कारणात्सव पोलीस प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे.(Local Body Elections)
निवडणूक (Local Body Elections) काळात सर्व राजकीय पक्ष,संघटना आपले उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न करत असतात, परिणामी राजकीय गुंड, समाजकंटक यांच्याकडून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होतो यामुळे पोलीस प्रशासनाने (Local Body Elections) यावेळी कडक नियम तयार केले आहेत.(Local Body Elections)