केडीएमसी तर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनी अभिवादन

    03-Aug-2025   
Total Views |

कल्याण : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनी महापालिका मुख्यालयात रविवारी शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत व इतर अधिकारी, कर्मचारी यांनी देखील "क्रांतिसिंह नाना पाटील " यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.