छत्तीसगढ मधील नक्षली आव्हानावर मात: धोरण दृष्टी आणि अंमलबजावणी विषयावर व्याख्यान

    21-Aug-2025   
Total Views |

पुणे : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर्पे छत्तीसगढ मधील नक्षली आव्हानावर मात: धोरण दृष्टी आणि अंमलबजावणी विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. एसएन डिटी महिला विद्यापिठ कर्वे रस्ता पुणे येथे दि. २२ ऑगस्ट रेाजी सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान असून या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते छततीसगडचे उप मुख्यमूंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा हे असून कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटिल आहेत. तर व्याख्यानाला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ विन य सहस्त्रबद्धे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.