
मुंबई : दि. १५ जुलै रोजी समता परिषद स्थापनेला ४६ वर्षे पुर्ण होत आहेत.त्यानिमित्ताने समता परिषदेतर्पे १५ जुलै रोजी समता क्रिडा भवन कांदिवली पश्चिम येथे सायंकाळी ७ वाजता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १५ जुलै हा मा आ भाई गिरकर यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने आ. भाई गिरकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. समता परिषदेने विनंती केली आहे की कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला तसेच आ. भाई गिरकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळयास उपस्थित राहावे .