३१ मे २०२५
शिक्षकांसाठी दीपस्तंभ शिक्षक महायुवा संमेलन २०२५ Maha MTB..
Shashi Tharoor यांचं इंग्रजी समजून घेण्यासाठी Donald Trump यांनी दुभाषी मागवला ? | Maha MTB..
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला घाटकोपरकरांकडून ११ लाखांचा कृतज्ञता निधी Maha MTB..
धारावीकर महिलांनी गिरवले मासिक पाळी आरोग्याचे धडे | NMDPL | DSM | Maha MTB..
Vaishnavi Hagawane Case: फरार Nilesh Chavan ला नेपाळ बॅार्डरवरुन अटक! Maha MTB..
उद्धव ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या गळाला!..
२९ मे २०२५
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमोर्टम अहवालात धक्कादायक माहिती उघड! Maha MTB..
आंघोळ करणाऱ्या महिलांचाव्हिडिओ शूट! Maha MTB..
घाबरू नका ! मेट्रो 3 ची सर्व स्थानके अत्यंत सुरक्षित - अश्विनी भिडे | Maha MTB..
Snehalata Swami यांची प्रशासनिक क्रांती" Maha MTB..
०२ जून २०२५
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
विशेष प्रतिनिधी केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, भारत – युरोपीय संघ (ईयू) मुक्त व्यापार करारावरील (एफटीए) चर्चा वेगाने प्रगती करत आहे आणि वर्षाच्या अखेरीस एक करार होऊ शकतो. त्याचप्रमाणे ईयूच्या कार्बन कर आणि जंगलतोड धोरणांवर चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय, भारताने डब्ल्यूटीओ विवाद निवारण प्रणालीच्या पुनर्संचयनावरही भर दिला असल्याचे गोयल म्हणाले आहेत...
मुंबईतील कोविड रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असली, तरी घाबरण्याची गरज नाही. मात्र, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मत कोविडविषयक आढावा बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. २ जून रोजी ही बैठक संपन्न झाली..
“शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते...
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या यात्रेने हे सिद्ध केले की, सामाजिक संघटन आणि सामाजिक परिवर्तन हे प्रभावी मॉडेल आहे,” असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र, गोवा, गुजरात क्षेत्र बौद्धिक प्रमुख अनिल जोशी यांनी काढले. रा. स्व. संघाचा पश्चिम क्षेत्र स्तरावरील कार्यकर्ता विकास वर्ग-प्रथमचा प्रकट समारोप नुकताच विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या मैदानावर पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी संचालक ..
“अतिशय सुंदर वास्तू परशुराम भवनच्या रूपात उभी राहिली आहे. गरजू विद्यार्थ्यांची येथे निवासाची व्यवस्था होईल. सर्वांना वास्तूचा उपयोग होईल. चित्पावन ब्राह्मण समाज सर्व क्षेत्रात अग्रणी आहे. अतिशय बुद्धिमान, मेहनती असल्याने विषम परिस्थितीतून सामान्य, मध्यमवर्गीय पण स्वकर्तृत्वावर पुढे आला आहे. जात कधीच जात नाही म्हणून जातीय विषमता नष्ट करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्राह्मण व्यक्ती समाजात साखरेसारखा गोडवा निर्माण करतात. सनातन हिंदू धर्म काळानुसार बदल करतो. पण, मूळ विचार बदलत नाही. आपण एक आहोत ही भावना ..