राणा सांगा यांना 'देशद्रोही' म्हणणाऱ्या सपा खासदाराची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर

    23-Mar-2025
Total Views | 31

राणा सांगा
 
 
आग्रा : हिंदूचा प्रमुख माणल्या जाणारे मेवाडचे महाराणा संग्राम सिंह उर्फ राणा सांगा यांना देशद्रही म्हणणाऱ्या सपा खासदार रामजी लाल सुमन यांच्याविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या अनेकांनी सुमनची जीभ कापणाऱ्याला लोखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, सर्व बाजूंनी टीकेचा सामना करत असलेल्या समजी लाल यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि त्या व्हिडिओद्वारे माफी मागितली आहे. म्हटले की, माझा हेतू कोणालाही दुखावण्याचा नव्हता.
 
त्याचवेळी, आग्रामध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी सपा खासदाराचा पुतळा जाळला आणि घोषणाबाजी केली. महासभेने हरि पर्वत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत राजमी लाल यांच्याविरोधात एफआरआय नोंदण्याची मागणी केली आहे. जर २४ तासांच्या आत सपा खासदारावर गुन्हा दाखल झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात जाईल, असे हिंदू कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
 
 
 
त्याचवेळी, महासभेच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा मीस राठोड यांनी रामजी लाल यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला एक लाख रोख रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मीरा रोड यांनी नोटांचे गठ्ठे दाखवून घोषणा करण्यात आली आहे. शिवाय मथुरेतही सनातनी धर्म रक्षापीठाचे मुख्य पुजारी कौशर किशोर ठाकूर यांनी रामजीलाल यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला ११,०१,१०८ रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121