कट्टरपंथी अहसानने मूळ नाव लपवत हिंदू युवतीला फसवले लव्ह जिहादच्या जाळ्यात
01-Mar-2025
Total Views |
लखनऊ (Love Jihad) : लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतरण करण्याच्या घटना घडत आहे. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून समोर आले आहे. अहसान नावाच्या एका कट्टरपंथी युवकाने हिंदू महिलेला लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवण्यासाठी निकाह करून तिला धर्मांतरण करण्यास भाग पाडले. याच आरोपावरून आता अहसान नावाच्या कट्टरपंथी जिहाद्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात पीडितेने आरोप केली की, सहा वर्षापूर्वी अहसानने राहुल अशी ओळख सांगत तिला नोकरी सोधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता काही दिवसांनी त्यांनी आर्य समाज मंदिरात युवतीसोबत विवाहही केला होता.
या झालेल्या विवाहानंतर आता पीडितेला समजले की, तिचा नवरा हा हिंदू नसून अहसान म्हणजेच कट्टरपंथी मुस्लिम आहे. त्यांची खरी ओळख पटल्यानंतर तिने अहसालना भेट दिली. ज्यामुळे त्यांच्यावर वारंवार भांडणं होऊ लागली.
या प्रकरणात काही काळातच, अहसान. त्यांचे वडील आणि भाऊ यांनी तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती केली. त्यावेळी तिने इस्लाम धर्म स्वीकारणार नाही असे सांगत नकार दिला. त्यानंतर तिच्या मानसिक छळ करण्यात आला. या घडलेल्या घटनेनंतर गाझियाबाद पोलीसांकडे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर, तिन्ही आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि उत्तर प्रदेशातील सुरू असलेली अवैध जबरदस्ती करण्यात आलेले धर्मांतर कायद्याच्या कलमांखाली लागू होते.