भाजप गुड गव्हर्नन्स सेल’चे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट
27-Feb-2025
Total Views |
मुंबई: (BJP) भाजप गुड गव्हर्नन्स सेल’चे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी दै. मुंबई तरुण भारतच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी दै. मुंबई तरुण भारत चे संपादक किरण शेलार यांनी त्यांना ‘कालजयी सावरकर’ हे पुस्तक भेट दिले. यावेळी चीफ बिझनेस ऑफिसर उमेश रॉय चौधरी, विशेष प्रतिनिधी इन्फ्रा अॅण्ड डेव्हलपमेंट गायत्री श्रीगोंदेकर, नाशिक कार्यालयातील उपसंपादक पवन बोरस्ते, स्पेस सेलिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह रितेश जाधव उपस्थित होते.