P. L. Deshpande Maharashtra Kala Academy : पु.ल. कट्टयावर उलगडणार चिनी संस्कृतीच्या गमती जमती

    30-Dec-2025   
Total Views |
P. L. Deshpande Maharashtra Kala Academy
 
मुंबई : (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy) सांस्कृतिक कार्य विभाग पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy) आयोजित पु.ल. कट्टयावर चिनी संस्कृतीच्या गंमती जमती उलगडणार आहे. शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवीच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,(P. L. Deshpande Maharashtra Kala Academy) खुला रंगमंचावर हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात शांघाय महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष मनोज कुलकर्णी चिनी भाषा, चिनी कविता, चिनी संस्कृती आणि आपल्या संस्कृतीतील साधर्म्य यावर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी शिबानी जोशी, त्यांची मुलाखत घेणार आहेत. सदर कार्यक्रम विनामूल्य असून, श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.(P. L. Deshpande Maharashtra Kala Academy)
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.