मुंबई : (Mass conversion) उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ख्रिसमसच्या दिवशी सामूहिक धर्मांतराच्या (Mass conversion) नियोजनाचा कट उधळून लावण्यात आला. जिल्ह्यातल्या खरहरा गावातील एका लहान चर्चमध्ये हिंदू कुटुंबांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण (Mass conversion) करण्याचा प्रयत्न चालू असताना एका शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे सर्व प्रकार उघडकीस आला. (Mass conversion)
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद दुबे नावाच्या एका शेतकऱ्याची बायको दीर्घकालीन आजाराशी झुंज देत आहे. त्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाची मोठी समस्या होती. त्याला शेजारच्या चर्चमधील पाद्री भोलानाथ पटेल म्हणाला की, येशू ख्रिस्ताच्या संरक्षणाखाली या, तुम्हाला पैसे देऊ, तुमच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ आणि तुमच्या पत्नीला मोफत वैद्यकीय उपचार मिळतील. (Mass conversion)
दरम्यान आनंदला त्याचा धर्मांतराचा (Mass conversion) डाव लक्षात आला असता त्याने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी दखल घेत कारवाई केली असता ख्रिसमसच्या दिवशी दोन हजारांहून अधिक लोकांच्या धर्मांतरणाचा (Mass conversion) कट आखला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरेने कारवाई करत आठ महिलांसहीत एकूण ११ जणांना अटक केली. (Mass conversion)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.