मुंबई : (Illegal Bangladeshi Fishermen) दादरच्या पश्चिम भागात असलेल्या मच्छी मार्केटमधील अवैध बांगलादेशी व्यावसायिकांना (Illegal Bangladeshi Fishermen) अखेर हटवण्यात आले. भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने या प्रश्नावर सोमवारी सकाळी रस्तारोको तर दुपारी बीएमसी जी नॉर्थ कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भाजपा मुंबई सचिव जितेंद्र राऊत यांनी दोन दिवसांत या अवैध बांगलादेशी व्यावसायिकांवर (Illegal Bangladeshi Fishermen) कारवाई केली नाही तर तिथला कचरा बीएमसी जी नॉर्थ कार्यालयात फेकण्याचा इशारा सहाय्यक आयुक्तांना दिला होता. (Illegal Bangladeshi Fishermen)
या मच्छी मार्केटमुळे वाहतूकीला अडचणी येत असूनही प्रशासन कारवाई करत नसल्याने भाजपच्या दक्षिण मध्य मुंबईच्या जिल्हा महामंत्री अक्षता तेंडुलकर यांनी सोमवारी सकाळी रास्तारोको देखील केला होता. या आंदोलनांची दखल घेत प्रशासनाने अखेर अवैध बांगलादेशी व्यावसायिकांवर (Illegal Bangladeshi Fishermen) कारवाई केली. (Illegal Bangladeshi Fishermen)
एकीकडे मुंबईत अनेक ठिकाणी अवैध घुसखोर (Illegal Bangladeshi Fishermen) वाढले असताना दादरच्या मच्छी मार्केटमध्ये अवैध लोकांकडून व्यवसाय केला जात होता. याबाबत भाजपने वेळोवेळी आवाज उठवला होता. तब्बल दहा वर्षांतून हि कारवाई झाल्याने स्थानिक नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे. (Illegal Bangladeshi Fishermen)
उबाठा शिवसेनेकडून खोटा नेरेटिव्ह
भाजपने मुंबईतील अवैध घुसखोरांचा (Illegal Bangladeshi Fishermen) मुद्दा वेळोवेळी लावून धरला आहे. तिथल्या स्थानिकांसाठी भाजपने हे आंदोलन करून गोडापाणी मासळी विकणाऱ्या बंगाली मुस्लिम विक्रेत्यांना हटवले आहे. मात्र तिथून कोळी मराठी बांधवांना हटवल्याचा खोटा नेरेटिव्ह उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते पसरवित आहेत. (Illegal Bangladeshi Fishermen)
अक्षता तेंडुलकर, जिल्हा महामंत्री, दक्षिण मध्य मुंबई
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.