Sankalp Sanstha : मुंबई मनपा प्रशासकीय व्यवस्था व कार्यप्रणालीची ओळख प्रशिक्षण संपन्न..

    10-Dec-2025   
Total Views |
(Sankalp Sanstha)
मुंबई : (Sankalp Sanstha) संकल्प संस्था (Sankalp Sanstha) आयोजित सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग ,कुर्ला(पूर्व) येथे संपन्न झाले. यामध्ये महानगर पालिका संरचना, परिमंडळ कार्यालय, विभागीय कार्यालय जन्मापासून-मृत्यूपर्यंत, विविध नागरी सेवा सुविधा (उदा.आरोग्य,शिक्षण, पाणी,घकव्य,मालमत्ता कर,अनुज्ञापन, अतिक्रमण इ.) तसेच मध्यवर्ती नियंत्रण तक्रार हेल्पलाईन क्रमांक १९१६ नागरिकांना मनपा देत असल्याची सेवा याबाबत महापालिका कर्मचारी विभागातील सेवांची विनोद साडविलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघमित्र जगताप,वर्षा शिंदे,माधुरी पगारे,अमित कराळे,रजनी नाचरे,फौजिया अन्सारी,उज्वला कांबळे, महेश सुतार,प्रदिप रणदिवे,प्रविण रुपवते, सुनिल डांगर,अविनाश जोशी व इतर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.संकल्प संस्था प्रमुख विनोद हिवाळे प्रशिक्षण आयोजक सविता हेंडवे,वनिता सावंत,दिपा गमरे ह्यांच्या उत्तम नियोजनातून शिस्त बध्द पध्दतीने सत्र यशस्वीरित्या संपन्न झाले.(Sankalp Sanstha)
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.