मुंबई : राज्य सरकारने दि : १८ जानेवारी २०२५ रोजी शनिवारी पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाचा मुद्दा चर्चेत होता. दरम्यान याचपार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाची यादी ही पुढीलप्रमाणे नमूत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आता थांबणार नाही !
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा महायुती सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व मंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील… pic.twitter.com/vHDYMmw0Tw
१५) मुंबई उपनगर - आशिष शेलार तर सहपालकमंत्री - मंगलप्रभात लोढा
१६) रत्नागिरी - उदय सामंत
१७) धुळे - जयकुमार रावल
१८) जालना - पंकजा मुंडे
१९) नांदेड - अतुल सावे
२०) चंद्रपूर - अशोक उईके
२१) सातारा - शंभूराज देसाई
२२) रायगड - आदिती तटकरे
२३) लातूर - शिवेंद्रराजे भोसले
२४) नंदूरबार - माणिकराव कोकाटे
२५) सोलापूर - जयकुमार गोरे
२६) हिंगोली - नरहरी झिरवाळ
२७) भंडारा - संजय सावकारे
२८) छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट
२९) धाराशिव - प्रताप सरनाईक
३०) बुलढाणा - मकरंद जाधव
३१) सिंधुदुर्ग - नितेश राणे
३२) अकोला - आकाश फुंडकर
३३) गोंदिया -बाबासाहेब पाटील
३४) कोल्हापूर - प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री - माधुरी मिसाळ
३५) वर्धा - पंकज भोयर
३६) परभणी - मेघना बोर्डिकर
वरील प्रमाणे एकूण ३६ पालकमंत्र्यांची नावे आहेत. यामध्ये अजित पवार यांनी पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळणार असल्याचे घोषित केले आहे. धनंजय मुंडेंऐवजी आता अजितदादांना बीडचे पालकमंत्रीपद देण्यात येणार असल्याचे अधिकृत वृत्त आहे.