तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान संपन्न!

    07-May-2024
Total Views | 55
 
Voting
 
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजतापासून सूरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात एकूण अकरा मतदारसंघात मतदान सुरु आहे. दरम्यान, सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.
 
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
 
लातूर - ७.९१ टक्के
 
सांगली - ५.८१ टक्के
 
बारामती - ५.७७ टक्के
 
हातकणंगले - ७.५५ टक्के
 
कोल्हापूर - ८.०४ टक्के
 
माढा - ४.९९ टक्के
 
उस्मानाबाद - ५.७९ टक्के
 
रायगड - ६.८४ टक्के
 
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के
 
सातारा - ७.०० टक्के
 
सोलापूर - ५.९२ टक्के
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121