दुपारी १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान? जाणून घ्या आकडेवारी
20-May-2024
Total Views |
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha elections) पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु असून सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दुपारी १ वाजेपर्यंत एकुण १३ मतदारसंघांमध्ये सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे. यावेळी कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे: