मराठी कलाकारांनी जपली संस्कृती; गुढी पाडवा आणि हिंदु नवं वर्षाच्या दिल्या शुभेच्छा!

    09-Apr-2024
Total Views |

gudhi  
 
आज हिंदु नवं वर्ष. घरोघरी सामान्य माणसांसह मराठी कलाकारांनी देखील गुढी उभारुन पाडव्याच्या (Gudhi Padwa) आणि नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूयात मराठी कलाकारांनी कसा साजरा केला गुढी पाडवा.
 
 ravi jadhav 
 
दिग्दर्शक रवी जाधव यांनी पत्नी मेघना जाधव सोबत घरी उभारली गुढी.
 
 

manjiri oak  
 
प्रसाद आणि मंजिरी ओक यांनी नवं वर्षांचं केलं स्वागत.
 

prasad oak  
 
pooja  
 
अभिनेत्री पुजा सावंत हिने नवऱ्यासह साजरा केला पहिला गुढी पाडवा.
 

ankush  
 
अभिनेता अंकुश चौधरी याने पत्नी अभिनेत्री दीपा परब-चौधरी आणि मुलासह हिंदु नवं वर्षाचं गुढी उभारुन केलं स्वागत.
 
shreyas  
 
अभिनेता श्रेयस तळपदे याने पत्नी आणि मुलीसह उभारली गुढी.