Explainer : Withdrawal of Accommodation म्हणजे काय जाणून घ्या…..

    05-Apr-2024
Total Views | 91

RBI
 
 
Explainer : Withdrawal of Accommodation म्हणजे काय जाणून घ्या........
 
आज रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात कुठलेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे रेपो दर ६.५ टक्क्याने कायम राहिला आहे . भाजीपाला व खाण्याच्या वस्तू वगळता महागाई दर आटोक्यात असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. यावेळी बोलताना गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी ' Withdrawal of Accomodation ' शब्द वापरला.
 
 
विड्रोवल ऑफ अकोमोडेशन (Withdrawal of Accommodation) म्हणजे काय ते जाणून घेऊयात.....
 
Withdrawal of Accommodation म्हणजे अर्थव्यवस्थेत अतिरिक्त पैशाची अतिरिक्त तरलता (Liquidity) असल्यास मार्केटमधील अतिरिक्त पैसा काढून घेणे.अर्थव्यवस्थेला अधिकचे चलन असल्यास ते नियंत्रित करण्यासाठी Withdrawal of Accommodation या संज्ञेचा वापर केला जातो. जो पर्यंत महागाई आटोक्यात असते तोपर्यंत Withdrawal of Accommodation मर्यादेत ठेवले जाते.जेव्हा महागाई वाढते तेव्हा चलनाचा पुरवठा वाढवण्यासाठी Withdrawal of Accommodation वापरले जाते.
 
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मध्यवर्ती बँका पैशाचा पुरवठा वाढवतात तेव्हा अनुकूल चलनविषयक धोरण असते.अनुकूल समजल्या जाणाऱ्या आर्थिक धोरणांमध्ये फेडरल फंड दर कमी करणे समाविष्ट आहे. हे उपाय कर्ज घेण्यासाठी पैसे कमी खर्चिक करण्यासाठी आणि अधिक खर्च करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आहेत.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121