आघाडीचा प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेऱ्यासह या सेगमेंटमधील सर्वोत्तम इन-बिल्ट 12GB RAM + 256GB स्टोरेज स्मार्टफोनची किंमत फक्त रु. 16, 999 (रु. 15,999 सर्वसमावेशक प्रस्तावांसह) राहील. moto g64 5G मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7025 प्रोसेसर आहे, जो 2.5 GHz पर्यंत फ्रिक्वेन्सी देणारा एक शक्तिशाली ऑक्टा-कोअर प्रोसेसर मानला जातो. हा अविश्वसनीय वेगवान प्रोसेसर अल्ट्राफास्ट कामगिरी करण्यास सक्षम आहे. यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या उपकरणाचा जास्तीत जास्त वापर करता येतो. ग्लिचेसच्या अडथळ्याशिवाय, अगदी सहज व्हिडिओद्वारे गेमिंगचा अनुभव घेता येतो.
तसेच अधिक चांगल्या रात्रीच्या प्रकाशातील छायाचित्रणासाठी मीडियाटेकला वाहिलेला नवीनतम इमागिक (Imagiq) तंत्रज्ञानासह अधिक चांगला छायाचित्रण अनुभव मिळतो. तसेच, VoNR आणि 4X4 MIMO सह सेगमेंट 14 5G बँड आणि 3 कॅरियर एकत्रीकरणासह त्याच्या सुपरफास्ट 5G सह, वापरकर्ते बॅटरी लाईफची चिंता न करता वेगाने गेम आणि चित्रपट डाउनलोड करू शकतात.
moto g64 5G प्रचंड 6000mAh बॅटरीसह अविश्वसनीय बॅटरी लाइफ देऊ करते आणि अनेक तास हेवी स्मार्टफोन यूजेसची परवानगी देते. याव्यतिरिक्त, हे TurboPower™ 33W चार्जरसह जलद चार्ज करते. जे व्हिडिओ चॅटिंग, गेमिंग आणि बिंज-वॉचिंगच्या विस्तारित तासांची परवानगी देते.
moto g64 5G मध्ये सेगमेंटमधील 12GB + 256GB -बिल्ट इन रॅम आणि स्टोरेज आहे. यात 24GB पर्यंतचे अतिरिक्त रॅम बूस्टसह येते. जी पुन्हा सेगमेंटमध्ये सर्वाधिक आहे. moto g64 5G स्टोरेजला microSD द्वारे 1TB पर्यंत अपग्रेड केले जाऊ शकते.
जगातील पहिल्या प्रोसेसर व्यतिरिक्त, या ‘हटके’ स्मार्टफोनमध्ये क्वाड पिक्सेल तंत्रज्ञानासह सेगमेंटमधला अग्रगण्य शेक फ्री 50MP OIS कॅमेरा देखील आहे. जो कमी प्रकाशातही अविश्वसनीयरित्या स्पष्ट, शेक फ्री आणि ब्लर फ्री फोटो आणि स्मूद व्हिडिओ कॅप्चर करतो.मागील बाजूस दुसरा 8MP अल्ट्रावाइड + मॅक्रो व्हिजन कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याच्या साह्याने दोन भिन्न अनुभव मिळतात. अल्ट्रा वाइड-अँगल लेन्स स्टँडर्ड लेन्सपेक्षा 4x अधिक कॅप्चर करते आणि मॅक्रो व्हिजन लेन्स वापरकर्त्यांना विषयाच्या 4x जवळ आणते. ज्यामुळे इन्स्टाग्राम योग्य क्षण जवळून आणि व्यावसायिक दिसणारे पोर्ट्रेट कॅप्चर करण्यासाठी तपशीलवार समृद्ध चित्र मिळते. समोरच्या बाजूस उपकरणात 16 MP चा सेल्फी कॅमेरा असून हा सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग देण्यासाठी उत्तम आहे.
moto g64 5G मध्ये 120 हर्टजचा 6.5” इंच फुल एचडी प्लस IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हे अविश्वसनीयपणे प्रवाही आणि अनुकूल 120 हर्टज रीफ्रेश रेटमुळे अॅप्समध्ये बदल करणे, गेम खेळणे आणि स्क्रोलिंग वेबसाइट्स सहज आणि अखंड वाटतात. याव्यतिरिक्त, पाहण्याचा अधिक चांगला अनुभव आणि बॅटरीची बचत करण्यासाठी स्क्रीनवरील साहित्य प्रकारानुसार रिफ्रेश दर स्वयंचलितपणे समायोजित होतो. यात 240 हर्टजचा कमी विलंबित स्पर्श नमुना दर (लो लॅटन्सी टच सॅम्पलिंग रेट) आहे. ज्यामुळे हे मानक (स्टँडर्ड) प्रदर्शनापेक्षा अधिक प्रतिसादात्मक ठरते.
या फोनची 6000mAhची बॅटरी 192 ग्रॅम वजनाची असून 8.89 मिमीची बॅटरी देण्यात आली आहे. त्याची काचेसारखी मागील फिनिशिंग हातात आरामदायक वाटते आणि उपकरणाला अपघाती गळती किंवा स्प्लॅशपासून वाचवण्यासाठी IP52 52 रेटिंगसह एकूण डिझाइन वॉटर-रिपेलेंटची सोय आहे.
moto g64 5G पर्ल ब्लू, मिंट ग्रीन आणि आइस लिलॅक अशा प्रत्येकाच्या स्टाइल आणि व्यक्तिमत्त्वाला साजेशा 3 आकर्षक रंगछटांमध्ये उपलब्ध आहे.
लॉन्चिंगवर भाष्य करताना, मोबाइल बिझनेस ग्रुप- इंडिया’चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. टी एम नरसिम्हन म्हणाले, "हा शुभारंभ भारतीय ग्राहकांना सर्वात ‘हटके’ किंमतीत सेगमेंटमधील अशाप्रकारचे पहिले उत्पादन उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे खरे मूर्त स्वरूप आहे.हे तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ असून आमच्या दृष्टीकोनावर खरे उतरले आहे. moto g64 5G हे एक असे उत्पादन आहे, जे विशेषतः भारतीय बाजारपेठेसाठी डिझाइन करण्यात आले आहे आणि सेगमेंटची सर्वोत्तम कामगिरी, प्रगत बॅटरी, कॅमेरा आणि मनोरंजन अनुभवासह सुसज्ज आहे.
या लॉन्चद्वारे, आम्ही भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील सध्याच्या प्रस्तावा-पलीकडे जात आहोत. ज्यामुळे व्यक्तींना स्मार्टफोन अनुभव आणि कनेक्टिव्हिटीचा अभ्यास करण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे, यापूर्वी असे कधीही झाले नव्हते.”
आकर्षक डिझाइन आणि लक्षवेधी डिस्प्ले व्यतिरिक्त, moto g64 5G मध्ये तितकीच अविश्वसनीय ऑडिओ सिस्टम आहे, ज्यामुळे मल्टीमीडिया अनुभवात भर पडते. Dolby Atmos® हाय-रेझ प्रमाणित ध्वनी प्रणालीसह ट्यून केलेले डयूएल स्टिरिओ स्पीकर, बहु-आयामी स्टुडिओ गुणवत्तेचे ऑडिओ आउटपुट देतात, जे तल्लख आणि उच्चतम वाटते. मोटो स्पेसियल साउंडसह एकत्रित, संगीत ऐकताना, चित्रपट पाहताना किंवा गेम खेळताना वापरकर्त्यांना अधिक सखोलता, स्पष्टता आणि तपशील मिळतो.
वापरकर्ते स्मार्टफोनला अँड्रॉइड 14 सह अधिक वैयक्तिक, संरक्षित आणि प्रवेशयोग्य बनवू शकतात आणि 3 वर्षांच्या सुरक्षा अद्यतनांसह अँड्रॉइड 15 मध्ये निश्चित अपग्रेड करू शकतात.
या परंपरेनुसार, moto g64 5G देखील विविध अनुभवांसह येतो, जसे की सर्व लोकप्रिय मोटो हावभाव, मोबाइलसाठी थिंकशील्ड जे मोटो सिक्योरसह बिझनेस ग्रेड सुरक्षा प्रदान करते. आपल्या फोनची सर्व महत्त्वपूर्ण सुरक्षा आणि गोपनीयता वैशिष्ट्ये संग्रहित करते. फॅमिली स्पेस 2.0 अॅपची रचना मुलांच्या शिक्षण आणि खेळासाठी समर्पित असलेल्या फोनवर एक सुरक्षित क्षेत्र स्थापित करण्यासाठी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, My UX च्या माध्यमातून, वापरकर्ते वेगळे स्वरूप प्राप्त करण्यासाठी स्मार्टफोन वैयक्तिकृत करू शकतात.
उपलब्धतता:
moto g64 5G मिंट ग्रीन, पर्ल ब्लू आणि आइस लिलॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल- ज्यात 3 डी एक्रिलिक ग्लास (पीएमएमए) फिनिश देण्यात आली आहे. या मोबाइलमध्ये 12GB RAM + 256GB इनबिल्ट स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे.
moto g64 5G Flipkart, Motorola.in आणि आघाडीच्या रिटेल स्टोअरवर दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध होईल.
किंमत आणि लॉन्च ऑफरः
8GB + 128GB व्हेरिएंट लॉन्च किंमतः रु. 14,999
प्रभावी किंमतः रु. बँक किंवा एक्सचेंज ऑफरसह 13,999
12GB + 256GB व्हेरिएंटः लॉन्च किंमतः रु. 16,999
आकर्षक किंमतः रु.15, 999, बँक किंवा एक्सचेंज ऑफरसह
किफायतशीर ऑफर:
1- HDFC बँक कार्डवर रु. 1,100 पर्यंतचे इन्स्टंट बँक डिस्काउंट
a. HDFC बँक क्रेडिट कार्ड फूल स्वाईप– रु. 1,000 इन्स्टंट डिस्काउंट
उत्पादनाची आकर्षक किंमत रु. 13,999 पासून सुरू (8GB+128GB करिता) आणि रु. 15,999 (12GB+256GB करिता)
b. HDFC बँक क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड ईएमआय व्यवहार – रु. 1,100 ची सूट
उत्पादनाची आकर्षक किंमत रु. 13,899 पासून सुरू (8GB+128GB करिता) आणि रु. 15,899 (12GB+256GB करिता)
किंवा
2- फ्लिपकार्टवर रु. 1,000 ची अतिरिक्त बंप-अप एक्सचेंज व्हॅल्यूवर
उत्पादनाची आकर्षक किंमत रु. Rs. 13,999 पासून सुरू (8GB+128GB करिता) आणि रु 15,999 (12GB+256GB करिता)
3- HDFC क्रेडिट / डेबिट कार्डवर 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय रु 2,317~ प्रती महिन्यापासून सुरू.
ऑफर्ससह आकर्षक किंमती:
8GB+128GB व्हेरीएंटकरिता
एकूण आकर्षक किंमत: INR 14,999 INR 13,999*
12GB+256GB व्हेरीएंटकरिता
एकूण आकर्षक किंमत: INR 16,999 INR 15,999*