तुमचं फेसबुक डाऊन झालयं का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे!
सोशल मीडिया युजर्सची नाराजी; फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन!
05-Mar-2024
Total Views | 197
मुंबई : सोशल मीडिया युजर्सना आज निराशेला समोरे जावे लागले आहे. कारण दि. ५ मार्च रोजी फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालेले आहे. तरी फेसबुक वापरण्यासाठी अॅप ओपन केल्यावर आपोआप फेसबुक अकाऊंट लॉगआऊट होते आहे. तरी काही तांत्रिक कारणामुळे ही समस्या येत असल्याचं बोलल जात आहे. या परिस्थितीमुळे लाखो युजर्सना कोट्यावधींचा तोटा झालेला आहे. तरी युजर्सकडून फेसबुक पुर्ववत चालू होण्याची वाट पाहिली जात आहे. तसेच अनेक अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. पण फेसबुककडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.