मुंबई : एनटीपीसी लिमिटेड अंतर्गत नोकरीची करायची असेल तर ही बातमी नककीच तुमच्या कामाची आहे. एनटीपीसी ही देशातील मोठी वीजनिर्मिती कंपनी आहे. या कंपनीत काम करु इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एनटीपीसी लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. एनटीपीसी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांकरिता आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व अर्ज पध्दतीबद्दल सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
सहाय्यक व्यवस्थापक (सेफ्टी) (२० जागा)
शैक्षणिक पात्रता -
अभियांत्रिकी विषयातील पदवीधर
वयोमर्यादा -
४० वर्षे
वेतनमान -
८०,००० ते १,६०,००० रुपये.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०८ मार्च २०२४ असेल.
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा
एनटीपीसी लिमिटेड अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा