कट्टरपंथी शमीम भाजीवर थुंकत होता, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
16-Dec-2024
Total Views |
बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात शमीम नावाचा कट्टरपंथी भाजीवर थुंकत असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ पाहिल्यास अनुपशहरच्या भाजी मंडईत एका दुकानदार गाडीवर ठेवलेल्या भाज्यांवर थुंकत आहे. थुंकणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. शेऱ मोहम्मदचा मुलगा शमीम असे आरोपीचे नाव आहे.
शनिवारी १४ डिसेंबर २०२४ रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणात शमीमला अटक करण्यात आली होती. शमीमचा अनुपशहर हा भाजी मंडई येथील विक्रेता आहे. शमीम वारंवार थुंकून भाजीपाला दूषित करत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
#बुलंदशहर मानवता को शर्मसार करने का एक और वीडियो हुआ सोशल मीडिया पर वायरल, बुलंदशहर के कोतवाली अनूपशहर की सब्जी मंडी में गैर समुदाय का सब्जी विक्रेता का सब्जियों पर थूकते हुए वायरल वीडियो आया सामने, वायरल वीडियो में सब्जी बेचने वाला सब्जियों पर थूकते आ रहा है नजर @bulandshahrpolpic.twitter.com/MLUhA4ZfKO
दरम्यान कोणीतरी व्हिडिओ बनवला असून आता शमीमला अटक करत त्याची चौकशी करण्यात येत आहे. आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याचा व्हिडिओ चुकीच्या उद्देशाने बनवण्यात आला असून तो व्हायरल करण्यात आला असूनव सध्या याप्रकरणाचा तपास आणि इतर आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.