नवी दिल्ली : ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून राज्यात काही गेल्यावर्षीपासून धुमशान मचावण्यात आली आहे. जाती-धर्म आणि ओबीसी आरक्षण संपवण्याचे काँग्रेसने पाऊल उचलले आहे. यामुळे आता महायुतीने काँग्रेसच भाजपचे मारेकरी असल्याचे बोलले गेले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने काँग्रेसला अनेकदा दोषी ठरवले आहे.
राज्यातील आणि देशात असणाऱ्या ओबीसींचे आरक्षण हिरावून काँग्रेसने आपल्या सरकारच्या काळात मुस्लिमांना आरक्षण दिले. मात्र यामुळे मूळ ओबीसी समाज उघड्यावर पाडला गेला अशी चर्चा आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विरोधीपक्षनेते असताना त्यांनी अनेक संस्थांमधील ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला. मागासवर्गीय आयोगाला निधी दिला नाही. यामुळे कोर्टाने चुकीचे आरक्षण उभे केल्याने कोर्टाने हे ओबीसी आरक्षण रद्द केले हे वास्तव नाकारता येणार नाही.
काँग्रेसचा इतिहासच आरक्षणाविरोधात राहिलेला आहे. सगळे जाहिरपणे आरक्षणाविरोधात बोलत आहेत. याप्रकरणात अनेकदा नाना पटोलेही जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. याऊलट भाजप सरकारने ओबीसी कल्याण मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे.
ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाज्योती संस्थांसारख्या कित्येक तरुणांना रोजगाराची संधी मिळवून दिली आहे. काँग्रेसची बहुजन प्रेम हे बेगडी आहे असे अनेकदा याआधी बोलण्यात आली होती. एवढेच नाहीतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जातीय वाद निर्माण करत आपली राजकीय पोळी भाजण्यात आली आहे.