२८ जुलै २०२५
श्रावणमासात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे? भीमाशंकरला जाणारे एसटीचे मार्ग नेमके कोणते? जाणून घेऊया चला फिरुया एसटीनेच्या दुसऱ्या भागात...
बामियानच्या बुद्ध मूर्त्यांचा इतिहास काय आहे? आणि तालिबानी राजवटीनं त्यांचा विध्वंस का आणि कसा घडवून आणला?..
पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याविषयी जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
२७ जुलै २०२५
ஆசியாவின் மிகப்பெரிய குடிசைப் பகுதியான தாராவி எப்படி உருவானது...? அந்த நேரத்தில் மற்ற மாநிலங்களிலிருந்து மும்பைக்கு வந்து இப்போது மூத்த குடிமக்களாக இருக்கும் தாராவி குடியிருப்பாளர்கள், தாராவியின் மறுசீரமைப்பிலிருந்து தங்கள் எதிர்கால சந்ததியினருக்கான ..
२६ जुलै २०२५
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला...
थायलंड विरुद्ध कंबोडियात युद्ध सुरू झालं ते एका शिव मंदिरावरुन पण काय आहे या लढाई मागील इतिहास? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
पोटगीसाठी सुप्रीम कोर्टात गेलेल्या या उच्चशिक्षित महिलेचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे. यासोबतच याप्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरलीय. तर पोटगीसंदर्भातील हे प्रकरण नेमकं आहे काय? यातील महिलेने कोणते दावे केले? सरन्यायाधीश ..
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार? अजितदादांचं काय ठरलं?..
‘ऑपरेशन सिंदूर’ या आठ तासांच्या अचूक, संयमित आणि धडकी भरवणार्या कारवाईने भारताने आपल्या लष्करी धोरणातील नव्या पर्वाची सुरुवात केली. पाकला चोख प्रत्युत्तर देताना भारताने कारवाईचा नवा मार्ग निवडला. या कारवाईमुळे फक्त सीमारेषेवरच नव्हे, तर लष्कराच्या ..
एकेकाळी भारताच्या संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक रचनेचा र्हास करणार्या ब्रिटिश साम्राज्याला आज, स्वतंत्र भारताशी समान अटींवर मुक्त व्यापार करावा लागतो आहे, हाच काव्यगत न्याय. ज्या इंग्लंडने भारताचा वापर स्वतःच्या देशाची भर करण्यासाठी केला, ..
२४ जुलै २०२५
लोकसभेचे कामकाज हे नियमानुसार चालते. तेथे सत्तारूढ पक्षाचीही मनमानी चालत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप हे बिनबुडाचे ठरतात. गेली दोन दशके लोकसभेचे सदस्य राहूनही त्यांनी तेथील कामकाजाची आणि नियमांची माहिती करून घेतलेली नाही. त्यात ज्यांचा ..
२३ जुलै २०२५
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवसानिमित्त केलेली प्रशंसा हा त्यांच्या ढोंगीपणाचा भाग. कारण, फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आणि विकृत टीका करण्यात हेच दोन नेते सर्वांत पुढे होते. आता राजकीय आणि अन्य कारणांमुळे त्यांना ..
लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. पण, जेव्हा निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच बेजबाबदार वर्तन करतात, तेव्हा ती व्यवस्था डळमळीत होते. मागील आठवड्यातील काही घटनांनी अशाच चिंताजनक स्थितीची चाहूल दिली. अशा घटना सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह ..
२२ जुलै २०२५
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याची अनेक दशकांची मागणी प्रत्यक्षात आली, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरीव योगदान आहे. भाषेच्या गौरवासाठी त्यांनी केवळ राजकीय पाठबळच नाही, तर धोरणात्मक निर्णय, प्रशासनिक पाठपुरावा आणि सांस्कृतिक जागर ..
मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हीटी सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. वर्सोवा आणि मढ बेटाला जोडण्यासाठी समुद्रावर एक केबल पूल बांधला जाईल. प्रस्तावित मढ-वर्सोवा पूल सुमारे १.५ किमी लांबीचा असेल आणि वर्सोवा ते मढ हा प्रवास फक्त ५ ते ७ मिनिटांत पूर्ण करता येईल. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत होईल. तसेच, प्रवाशांचा वेळ वाचेल...
वांद्रे स्थानकाच्या समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक ओळखीचा सन्मान करत पश्चिम रेल्वेने 'वांद्रे स्थानक महोत्सव' या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दि.२६ जुलै २०२५ रोजी आयोजित या भव्य समारंभाची सुरुवात पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रदीप कुमार, पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंग, मुंबई प्रदेशाच्या पोस्टल सेवा संचालक कैया अरोरा आणि इतर मान्यवरांच्या हस्ते एका विशेष स्मारक कव्हरच्या अनावरणाने झाली...
युरोपीय महासंघ आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी करार झाला असून, त्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. रविवार दि.२७ जुलै रोजी युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला लेयेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची घोषणा केली. या करारान्वये युरोपीय महासंघाचे सदस्य असणारे देश अमेरिकेकडून ७५० अब्ज डॉलर्सच्या मालाची खरेदी करणार आहेत...
अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्लाफ या कंपनीने आधुनिक चीपच्या निर्मितीसाठी दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीबरोबर करार केला आहे. यामुळे आता चीपनिर्मिती क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी दोन दिग्गज कंपन्या एकत्र आल्या आहेत...
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवार, दि.२७ रोजी गुजरातमधील वडोदरा येथील सावली येथे असलेल्या अल्स्टॉम या रेल्वेनिर्मिती कारखान्याला भेट दिली. यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत वडोदरा खासदार डॉ. हेमांग जोशी, सावलीचे आमदार केतनभाई इनामदार, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, वडोदरा आणि अहमदाबादचे डीआरएम आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी होते. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या अल्स्टॉमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेल्वे ..