अभ्युदय सहकारी बँकेकडून ठेवीधारकांना मार्गदर्शन

    07-Jan-2024
Total Views |
Abhyudaya Cooperative Bank Guidelines

मुंबई :
अभ्युदय सहकारी बँकेच्या विक्रोळी कन्नमावर नगर येथील शाखेतर्फे ठेवीधारकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाच्या माध्यमातूनस विक्रोळीतील सर्व कॉ. ऑप. हौसिंग सोसायट्याना डिपॉसिट एकत्रिकरण करण्याकरिता व 'अभ्युदय ५०० आणि अभ्युदय २०० डिपॉझिट स्कीम'करिता मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करण्याकरिता सेंट्रल झोनचे DGM तुषार साळस्तेकर यांनी ठेविधारकांना आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच, यावेळी मुख्य (वरिष्ठ) प्रबंधक ॲड. ज्योती जयंत दुराफे यांनी देखील कायदेशीर सल्लागार म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.