मुंबई : कुडाळदेशस्त आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचा श्री रत्नाकर प्रभाकर तेंडोलकर ह्यांच्या समारंभ अध्यक्षतेखाली कुडाळदेशकर तथा सारस्वत समाज राज्यस्थरीय वधू वर मेळावा तथा गौरव सन्मान कार्यक्रम दि. २८ जानेवारी २०२४ रोजी मातृमंदिर गोरेगाव पूर्व मुंबई येथे पार पडला.
या समारंभात उद्योग,समाजसेवा, राजकारण व सहकारक्षेत्रातील माझ्या योगदानाबद्दल "केडीजीबी एक्सलन्स पुरस्कार " देऊन गौरविण्यात आले. त्या बद्दल कुडाळदेशस्त आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश सामंत व माझ्या कुडाळदेशस्त आद्य गौड ब्राह्मण समाजाचे मनःपूर्वक आभारदेखील त्यांनी मानले.