'या' बँकेत सहाय्यक पदाच्या १२० जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या सविस्तर माहिती

    29-Jan-2024
Total Views | 74
apexbankassam Recruitment 2024
 
मुंबई : 'आसाम को-ऑपरेटिव्ह एपेक्स बँक लिमिटेड'अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. 'आसाम को-ऑपरेटिव्ह एपेक्स बँक लिमिटेड'मधील पदांच्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.


पदाचे नाव -

सहाय्यक (१२० जागा)


वयोमर्यादा -

२१ ते ३४ वर्षे
 
 
शैक्षणिक पात्रता -

मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर, किमान ४५ टक्क्यांसह उत्तीर्ण


अर्ज शुल्क -

६५० रुपये.


वेतनमान -
१८,७३०- ६८.०४० रुपये.
 
 
अर्ज स्वीकृतीस दि. २९ जानेवारी २०२४ पासून सुरूवात
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १३ फेब्रुवारी २०२४ असेल.


जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

'आसाम को-ऑपरेटिव्ह एपेक्स बँक लिमिटेड'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121