बँकेत काम करायचंय, पदवीधर उमेदवारांना बडोदा बँकेत नोकरीची संधी; अंतिम तारीख जाणून घ्या

    29-Jan-2024
Total Views |
Bank of Baroda Recruitment 2024

मुंबई :
बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात बँकेकडून अधिसूचना, जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. बडोदा बँकेतील रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भतील अधिक तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

व्यवस्थापक-(सुरक्षा) (३८ जागा)


शैक्षणिक पात्रता -

मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर


वयोमर्यादा -

२५ ते ३५ वर्षे


वेतनमान -

६९,८१० रूपये.


अर्ज शुल्क -

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १० फेब्रुवारी २०२४ असेल.


भरतीसंदर्भातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा