महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात

    02-Jan-2024
Total Views |
Maharashtra State Electricity Distribution Company Limited Recruitment

मुंबई :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांकरिता केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या एकूण ८०० रिक्त पदांच्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसंदर्भातील तपशील सविस्तर पाहूयात.


पदाचे नाव -

कनिष्ठ सहायक, डिप्लोमा अभियंता (ट्रेनी)
 
शैक्षणिक पात्रता -

मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधऱ, सिव्हिल इंजियनियरींग पदवीधर


वेतनमान-
 
१९ ते २१ हजार रुपये


अर्जदारास ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा असून ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.

जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा
 
महावितरण अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा