मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दि. ९ नोव्हेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत येथे “वरिष्ठ उपसचिव” पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ नोव्हेंबर २०२३ आहे.