'कोचीन शिपयार्ड लिमिटेड' अंतर्गत “असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस“ पदांच्या एकूण ३०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सदर भरतीसाठी उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर २०२३ आहे. या भरतीकरिता उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून आयटीआय ट्रेड अप्रेंटिस १८ वर्ष, टेक्निशियन अप्रेंटिस १८ वर्ष असणार आहे.
'कोचीन शिपयार्ड लिमिटेड' अंतर्गत भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.