२००० च्या ९३ टक्के नोटा बँकेत जमा - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

    02-Sep-2023
Total Views |
RBI
 
 
 
२००० च्या ९३ टक्के नोटा बँकेत  जमा  - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
 
 

नवी दिल्ली  :   २०१६ मधल्या नोटबंदी व नवीन नोटा वापरात आल्यानंतर  १९ मे  २०२३  मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने २००० चा नोटा पुन्हा बँकेत जमा करण्याचा सर्व बँकांना सूचना दिल्या होत्या.  त्यानुसार २००० पैकी ९३ टक्के नोटा बँकेत परतल्याचा अहवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितला आहे.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या जाहीरनाम्यात सांगितल्यानुसार बँकाकडून आकडेवारी  मिळाल्याप्रमाणे  २०००  चा  नोटा  ९३  टक्के नोटा  बँकेत  जमा  झालेल्या  आहेत  असे  शनिवारी  प्रेसनोट  मध्ये  सांगितले  आहे‌.