मुंबई : राज्यातील विविध क्षेत्रातील विविध रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाकडून अप्पर आयुक्त आदिवासी विकास महामंडळ,नाशिक येथे भरती करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, या भरतीप्रक्रियेतून पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, अप्पर आयुक्त आदिवासी विकास महामंडळ,नाशिक येथे रिक्त पदांची भरती जाणार असून ‘क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक’ पदांच्या एकूण ०६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ०५ सप्टेंबर २०२३ असणार आहे.
दरम्यान, पात्र उमेदवाराची निवडप्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असून उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवार ०५ सप्टेंबर २०२३ तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अप्पर आयुक्त आदिवासी विकास महामंडळातील भरतीबाबत अधिक माहितीसाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.