उत्पन्नाचे नवे निकष इन्कम टॅक्स विभागाकडून घोषित.उत्पन्न कसे मोजाल?

नुकतेच CBDT कडून इन्कम ऑन लाईफ इन्शुरन्स प्रिमियम प्रणालीचे नवीन निकष नुकतेच जाहीर केले आहेत. - आयुर्विमा इन्शुरन्सचा‌‌ सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने ( CBDT) ने लाभार्थ्यांनी कमाई मोजण्यासाठी लावलेला नवीन निकष व तरतूद

    17-Aug-2023
Total Views |
Income Tax
 
 
 
 
उत्पन्नाचे नवे निकष इन्कम टॅक्स विभागाकडून घोषित. उत्पन्न कसे मोजाल?
 
 
 
 
- नुकतेच CBDT कडून इन्कम ऑन लाईफ इन्शुरन्स प्रिमियम प्रणालीचे नवीन निकष नुकतेच जाहीर केले आहेत.
 
 
 
- आयुर्विमा इन्शुरन्सचा‌‌ सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने ( CBDT) ने लाभार्थ्यांनी कमाई मोजण्यासाठी लावलेला नवीन निकष व तरतूद 
 
 
 
 इन्कम टॅक्स विभागाकडून ५ लाखांहून अधिक वार्षिक प्रिमियम धारकांसाठी निकश जारी केले आहेत.सीबीडीटी (Central Board of Direct Taxes) चा नियम ११  UACA  १६ व्या सुधारित अमेंडमेंटनुसार 5 लाखांहून अधिक वार्षिक प्रिमियम धारकांसाठी मुदत संपल्यानंतर येणाऱ्या एकूण उत्पन्नाचा निकष लावून १ एप्रिल किंवा त्यानंतर योजना धारकांसाठी ही अंमलबजावणी केली जाईल.
 
 
 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करताना 5 लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियमपेक्षा जीवन विमा हप्त्यामधून मिळणारी रक्कम 1 एप्रिल 23 पासून करपात्र असेल अशी घोषणा केली होती. आता या उत्पन्नाची मोजणी कशी केली जाणार हे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.