स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर वीआयकडून ऑफर्सचे सेलिब्रेशन

    12-Aug-2023
Total Views |
VI
 
 
 
 
 
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर वीआयकडून ऑफर्सचे सेलिब्रेशन
 
 
नवी दिल्ली -   स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर वीआय कंपनीने खास डेटा प्लान जाहीर केले आहेत. १२ ते १७ ऑगस्ट दरम्यान प्रीपेड ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या डिल्स लागू केल्या जातील. ५० जीबी पर्यंत वाढीव डेटासाठी १९९ रुपयेपासून रिचार्ज प्लान ठेवण्यात आला आहे.
 
 
सेलिब्रेशनचे औचित्य साधून व्हीआयने वीआय अँप वर 'स्पिन ऑफ व्हील ' ही स्पर्धा आयोजित केली आहे.  यात लकी विजेत्याला ३०९९ रुपयांपर्यंत डेटा मोफत मिळणार आहे जो १ वर्ष कालावधीसाठी लागू असेल. ही स्पर्धा १,२ जीबी अधिकच्या डेटा मार्फत सोनी लाईव वरील कार्यक्रम बिनदिक्कत पणे पाहता येतील असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.