मुंबई : महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयामध्ये नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार विविध पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. न्यायालयात काम करु इच्छिणाऱ्यांसाठी आता चांगली संधी निर्माण झाली आहे. जाणून घेऊयात भरतीकरिता कुठे, आणि कधीपर्यंत अर्ज करता येऊ शकेल.
पदाचे नाव -
लघुलेखक, ज्युनियर क्लर्क(४०), हमाल(३०)
शैक्षणिक पात्रता -
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक
तर हमाल पदाकरिता किमान ७ वी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल.
वयोमर्यादा -
१८ ते ३८ वर्षे
परीक्षाशुल्क -
खुल्या प्रवर्गाकरिता १००० रुपये तर राखीव वर्गाकरिता ९०० रुपये शुल्क आकारले जाईल.
अर्ज करण्याची सुरुवात दि. ०४ डिसेंबर २०२३ पासून तर दि. १८ डिसेंबर सायंकाळी ६ वाजण्याच्या आधी अर्ज भरणे बंधनकारक असेल.
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा
मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा
भरतीसंदर्भातील नवनवीन अपडेट्स पाहण्याकरिता येथे क्लिक करा