दिवाळी पाडव्यानिमित्त मुंबईत कोविड लसीकरण बंद

    13-Nov-2023
Total Views |
Mumbai Covid Vaccine center Colsed

मुंबई :
शहरातील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा/दीपावली पाडवा या सार्वजनिक सुटीमुळे कोविड लसीकरण बंद राहणार आहे. बुधवार, दि. १५ नोव्हेंबर २०२३ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे.