टाटा रिन्यूएबल एनर्जीने ४३.७५ मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प बांधणीसाठी मुकुंद लिमिटेड बरोबर करार केला

    28-Oct-2023
Total Views |

Solar
 
टाटा रिन्यूएबल एनर्जीने ४३.७५ मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प बांधणीसाठी मुकुंद लिमिटेड बरोबर करार केला

मुंबई: टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी ( TPREL) ने ४३.७५ मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी बजाज ग्रुपच्या मुकुंद लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे. जामखेड येथील या प्रकल्पातूं ९९.८२ लक्ष प्रति युनिट तयार होणे अपेक्षित असून ५४,६८७ टन cO२ (कार्बन) इमिशन या प्रकल्पातून तयार होऊ शकते.
 
पॉवर डिलिव्हरी अँग्रिमेंट ( PDA) प्रमाणे TPREL कंपनी या सोलार प्रकल्पाचे बांधकाम, दैनंदिन कामकाज, व देखभाल करणार आहे असे टाटा पॉवरने बीएसी फाईलिंगमध्ये म्हटले आहे.
 
मार्च २०२४ मध्ये या प्रकल्पाला सुरूवात होऊ शकते. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.