मुंबई : 'महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी' अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. सदर भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याभरतीच्या माध्यमातून रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर रिक्त पद हे कंत्राटी पध्दतीने भरले जाणार आहे.
सदर भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, गट अ संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने भरले जाणार आहे. अर्जदारास अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून दि. ०९ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.