न ऐकलेल्या शौर्यगाथांचा इतिहास : स्वराज!
न ऐकलेल्या शौर्यगाथांचा इतिहास : स्वराज!
13-Aug-2022
Total Views |
'भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या विविध पैलूंना समोर आणणारी ७५ भागांची 'स्वराज - भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा' मालिका १४ ऑगस्टपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर सुरु होणार आहे. यात न ऐकलेल्या शौर्यगाथांचा इतिहास पाहता येणार आहे.
Swaraj
doordarshan
India
MahaMTB