०५ मे २०२५
उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे...
२९ एप्रिल २०२५
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे...
२४ एप्रिल २०२५
सरदार वल्लभभाई पटेल हयात असते तर भारताचे नुकसान करणारा सिंधू जलकरार झाला नसता,असे मत तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले होते. लेखक रामचंद्र गुहा यांच्या “इंडिया आफ्टर गांधी” या पुस्तकात तशी आठवण नमूद करण्यात आली आहे...
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा ..
०४ डिसेंबर २०२४
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच ..
०७ नोव्हेंबर २०२४
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे ..
०९ ऑक्टोबर २०२४
महायुती सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले. या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ या योजना कागदावरच सिमित ठेवण्यात आल्या. या योजनेचे लाभार्थी, लाभ देण्यात ..
१९ सप्टेंबर २०२४
(CM Eknath Shinde) पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून, राज्यपाल ..
२० ऑगस्ट २०२४
'उबाठा'ने काँग्रेसची लाचारी पत्कारल्याची टीका महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असताना, उद्धव ठाकरेंनी गळ्यात चक्क काँग्रेसचा पट्टा (उपरणे) घातल्याने चर्चांना उधाण आले आहे. याची चर्चा होईल, याचा अंदाज आल्याने त्यांनी भाषणात सारवासारव करीत विषय हसणवारीवर ..
१२ ऑगस्ट २०२४
हिंडेनबर्गने केलेल्या आरोपानंतर काँग्रेस पक्षाकडून जेपीसी चौकशीची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या मागणीवर भाजपकडून कडाडून टीका करण्यात आली आहे. ..
२८ मे २०२५
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकरी आणि नागरिकांना नुकसान भरपाई द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला...
मुंबई शहर आणि आसपासच्या विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकरता मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ यांच्यावतीने दि. २८ मे रोजी महा-युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृह येथे सांयकाळी ७ ते रात्री १० पर्यंत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे...
वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे. बुधवार, २८ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या धक्कादायक बाबींमुळे याप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे...
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा धमकीवजा इशारा उबाठा गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आल्याचे बोलले जात आहे...
भाऊचा धक्का हे काही कराचीमधलं बंदर नाही तर हे आमच्या हिंदू राष्ट्रात असलेले बंदर आहे. त्यामुळे इथे हिरव्या सापांची वळवळ सहन करणार नाही, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. बुधवार, २८ मे रोजी त्यांनी भाऊचा धक्का येथे भेट देऊन स्थानिक मच्छीमार बांधवांशी संवाद साधला...